अर्थ : आपल्या आप्ताने केलेली गोष्ट आपल्या मनास आवडली नाही व त्यांने आर्जव करावे अशा तर्हेचा भावनापूर्वक कोप येणे.
उदाहरणे :
तिने अनेकदा बोलवल्यावर ही मी जाऊ शकले नाही म्हणून ती रुसली आहे
रुसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rusne samanarthi shabd in Marathi.